नोकरी शोधण्याचे तंत्र आणि प्रभावी मुलाखत कौशल्य

0


नोकरी शोधण्याचे तंत्र आणि प्रभावी मुलाखत कौशल्य
Job search techniques and ace your interview


कोर्स भाषा : मराठी (Marathi)
कोर्स रेटिंग : ४ ⭐⭐⭐⭐
कालावधी : १ तास


कोर्स बद्दल माहिती (Course Description)

जॉब च्या शोधात आहेत ? मग हा फक्त १ तासाचा कोर्स तुम्हाला यावेळी अतिशय महत्वाचा आहे !

नोकरी शोधायची म्हटलं तर त्याची माहिती कुठून मिळेल ? कश्याप्रकारे आपण त्यासाठी प्रयत्न केले पाहिजे आणि मुलाखतीच्या वेळी कोणती काळजी घेतली पाहिजे असे बरेच प्रश्न असतात हा कोर्स तुम्हाला अतिशय उपयुक्त आहे.


या कोर्स मध्ये काय आहे ?
What is included in this course?

  • १९ नोकरी शोधण्याच्या प्रभावी स्ट्रॅटेजीज (धोरणे)
  • उत्तम मुलाखतीचे रहस्य
  • मुलाखतीपूर्वी कोणती तयारी करावी यावर १२ टिप
  • मुलाखतीचे ९ महत्त्वाचे प्रश्न आणि उत्तरे

हा अभ्यासक्रम कोणासाठी आहे?
Who this course is for?

  • नोकरीसाठी इच्छुक असणाऱ्या सर्वांसाठी
  • फ्रेशर्ससाठी (अभियांत्रिकी, व्यवसाय, विज्ञान, कला किंवा इतर)
  • महाविद्यालयीन विद्यार्थी
  • कनिष्ठ अधिकारी

हा ऑनलाइन कोर्स का निवडावा?

नोकरीची गरज सर्वांना असते पण योग्य मार्गदर्शन अभावी त्यात यश मिळत नाही किंवा आपल्या आयुष्याचा बराच मौल्यवान कालावधी यामध्ये निघून जातो, त्यामुळे हा कोर्स जॉब शोधणाऱ्या प्रत्येकाला योग्य मार्गदर्शन मिळावे या हेतूने बनविला गेला आहे


आजच इनरोल करा !!Instructor
Mayur Pangrekar
Life Coach, Business Coach, Corporate Trainer
4.2 Instructor Rating
492 Reviews
12,571 Students
Certified life coach, CCA, Canada, 2018
Certified NLP coach practitioner, ICTA, Europe, 2020
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)