Skip to main content

Posts

Showing posts with the label BOOKS

पैश्याचे मानसशास्त्र - The Psychology Of Money Marathi Summary & Video

आपण बऱ्याच वेळा विचार करतो कि पैसे हे फक्त काही लोकांच्याच हाती का येत राहतात आणि गरीब- गरीबच का राहतात ?   याच उत्तर आहे पैश्यांच्या आपल्या विचारांमध्ये , आपण पैसा आणि पैसा कमावण्याचे मार्ग याबद्दल कसा विचार करतो यामध्येच आपल्याला या प्रश्नाचे उत्तर मिळेल तसेच आपण जे आर्थिक निर्णय आपल्या आयुष्यात घेतो त्याचा परिणाम आपले विचार , आपल्या भावना आणि संपूर्ण आयुष्यावर पडत असतो आज आपण Psychology Of Money या पुस्तकाच्या माध्यमातून याच महत्वाच्या पैलूंवर बोलणार आहोत. नमस्कार मित्रांनो , या पुस्तकाचे नाव आहे "पैश्याचे मानसशास्त्र" म्हणजेच The Physiology Of Money Marathi आणि याचे लेखक आहेत मॉर्गन हाउजेल याचा मराठी अनुवाद केला आहे डॉ. जयंत कुलकर्णी यांनी , हे पुस्तक मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध आहे.  BUY BOOK IN MARATHI चला जाणून घेऊया , या पुस्तकामध्ये असे आहे तरी काय हे याला इतर Money Making अणि Personal Finance पुस्तकांपासून वेगळे बनवते. आपल्या आयुष्यात आर्थिक साक्षरतेची आणि पैश्याची भूमिका फार मोठी आहे पण बऱ्याच वेळा आपण याकडेच दुर्लक्ष्य करतो , तुम्ह